Digital च्या युगात लहान मुलांसाठी छापील मासिक यशस्वी पणे चालवणारी - EP 29 - AMRUTA KAWANKAR
Manage episode 285459470 series 2728244
आजच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट डिजिटल होते आहे, तिथे लहान मुलांनसाठी प्रिंटेड मासिक काढणं ते पण इंग्रजी माध्यमाच्या युगात मराठीतून , आणि हा उपक्रम खूप यशस्वी करण आणि प्रिंटेड आणि मराठीतून असूनही मुलांना तो प्रचंड आवडणं हे खरोखर विलक्षण आहे..
तुम्ही चिकुपिकू हे नाव ऐकल आहे का? ऐकलं असेल तर त्या मागची ताई अमृता कावंणकर हिने चिकुपिकू ची सुरवात कशी केली, संकल्पना कशी सुचली, लोक कशे जुडत गेले, मासिक काढ्याण्याची प्रोसेस काय असते? पुढचे प्लॅन्स काय? अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत inspiration katta च्या 29व्या भागात
--- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message52 episódios