Fique off-line com o app Player FM !
असा घडला भारत भाग १७७.
Manage episode 317176712 series 3278214
आंध्र प्रदेशातील लोकप्रिय तेलुगु चित्रपट अभिनेते एन. टी. रामाराव यांनी तेलुगु लोकांच्या कस्मितेचं रक्षण करणं, हाच पक्षस्थापनेमागे प्रमुख उद्देश असल्याचा दावा करत २१ मार्च, १९८२ छोटा गंजी तेलुगु देसम या नव्या प्रादेशिक पक्षाची थापना केली. आंध्र प्रदेश या काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात या पक्षाची स्थापना झाल्यानंतर या राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि पाहता पाहता एनटीआर नावाच्या झंझावाताने राज्य काबीज करून टाकलं. मार्च १९८२ मध्ये स्थापना झाल्यानंतर अवध्या नऊ महिन्यांत राज्याची सत्ता मिळवण्याची आश्चर्यजनक कामगिरी या पक्षाने केली.
2611 episódios

Toate episoadele
×Bem vindo ao Player FM!
O Player FM procura na web por podcasts de alta qualidade para você curtir agora mesmo. É o melhor app de podcast e funciona no Android, iPhone e web. Inscreva-se para sincronizar as assinaturas entre os dispositivos.