असा घडला भारत भाग १८५.

13:57
 
Compartilhar
 

Manage episode 317891536 series 3278214
Por RadioMpscGuru descoberto pelo Player FM e nossa comunidade - Os direitos autorais são de propriedade do editor, não do Player FM, e o áudio é transmitido diretamente de seus servidores. Toque no botão Assinar para acompanhar as atualizações no Player FM, ou copie a feed URL em outros aplicativos de podcast.

जमीनदारांची कर्दनकाळ आणि दलितांची तारणहार अशी प्रतिमा लाभलेली चंबळच्या खोऱ्यातील कुख्यात दरोडेखोर 'डाकूरानी' फुलनदेवी हिने १९८३च्या फेब्रुवारी महिन्यात मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांच्यासमोर शरणागती पत्करली. शरणागतीनंतरही म्हणजे, २००१ मध्ये तिचा अंत होईपर्यंत फुलनदेवीच्या जीवनकहाणीतील नाट्यमय घटना सुरूच राहिल्या आणि त्यातून जातिभेदासह पुरुषप्रधान संस्कृतीमधील अनेक अंतर्विरोध अधोरेखित होत राहिले.

--- This episode is sponsored by · Anchor: The easiest way to make a podcast. https://anchor.fm/app

1130 episódios