Fique off-line com o app Player FM !
असा घडला भारत भाग १९३.
Manage episode 318666116 series 3278214
जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील स्वतंत्र खलिस्तानसाठीच्या चळवळीने उग्र रूप धारण केलेलं होतं. पंजाबमधील वाढत्या हिंसाचारामुळे साऱ्या देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अमृतसरमधील शिखांचं पवित्र स्थान असलेल्या सुवर्णमंदिरात केंद्र भिद्रनवाले आणि अन्य खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याने त्यांना हुसकावून लावून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधींच्या केंद्र सरकारने लष्करी कारवाईचा धाडसी निर्णय घेतला व ५० जून, १९८४ रोजी 'ऑपरेशन ब्लू स्टार' ही मोहीम राबवली. या कारवाईत भिंद्रनवाले यांच्यासह ४९२ दहशतवादी मारले गेले.
2611 episódios

Όλα τα επεισόδια
×Bem vindo ao Player FM!
O Player FM procura na web por podcasts de alta qualidade para você curtir agora mesmo. É o melhor app de podcast e funciona no Android, iPhone e web. Inscreva-se para sincronizar as assinaturas entre os dispositivos.