Artwork

Conteúdo fornecido por RadioMpscGuru. Todo o conteúdo do podcast, incluindo episódios, gráficos e descrições de podcast, é carregado e fornecido diretamente por RadioMpscGuru ou por seu parceiro de plataforma de podcast. Se você acredita que alguém está usando seu trabalho protegido por direitos autorais sem sua permissão, siga o processo descrito aqui https://pt.player.fm/legal.
Player FM - Aplicativo de podcast
Fique off-line com o app Player FM !

असा घडला भारत भाग ३१६

13:29
 
Compartilhar
 
Manage episode 330028396 series 3278214
Conteúdo fornecido por RadioMpscGuru. Todo o conteúdo do podcast, incluindo episódios, gráficos e descrições de podcast, é carregado e fornecido diretamente por RadioMpscGuru ou por seu parceiro de plataforma de podcast. Se você acredita que alguém está usando seu trabalho protegido por direitos autorais sem sua permissão, siga o processo descrito aqui https://pt.player.fm/legal.

जयपूर, दिल्ली, बंगळुरू, आसाम आदी भारतातील बहुतांश प्रमुख शहरं बॉम्बस्फोटग्रस्त

सुप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूच्या नजीकच्या परिसरात बॉम्बस्फोट झाल्याने परदेशी पर्यटकांमध्ये दहशत पसरवण्याचा उद्देश यामागे असावा, अशी शक्यता व्यक्त केली गेली.

२००८च्या नोव्हेंबरच्या अखेरच्या म्हणजे '२६/११' च्या | हल्ल्यापूर्वीही वर्षभरात भारताच्या विविध दिशांना असलेल्या बहुतांश शहरांत बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या व वर्षभर भारत दहशतीच्या सायेखाली राहिला. दहशतवाद्यांनी जणू या वर्षी भारतासोबत 'प्रॉक्सी' मुख युद्धच सुरू केल्याचं चित्र दिसून आलं. विविध दुर्घटनांमागे विविध तहान-मोठ्या दहशतवादी संघटना असल्याचे अंदाज व्यक्त झाले. त्यांचे एक व्यापक जाळं निर्माण झाल्याचंही स्पष्ट झालं.

•बंग शहरात ९ स्फोट: वरील घटनेनंतर २५ जुलै २००८ रोजी बंगळूरू शहरात विविध भागांत भर दिवसाकाठ बॉम्बस्फोट झाल्याने देशभरात खळबळ माजली माहिती संज्ञान उद्योगार्थ बंगळुरू हे एक प्रमुख केंद्र असल्याने या बॉम्बस्फोटांमागे भारताची हे आर्थिक घडी विस्कळीत करण्याचा दहशतवादी गटांचा उद्देश असल्या, असं मानलं जातं. या बॉम्बस्फोट मालिकेतील पहिला बॉम्बस्फोट दुपारी १ वाजून २० मिनिटांनी माडीवाला बस डेपोजवळ झाला, त्यानंतर दुपारी अडीच-तीन वाजेपर्यंत काही मिनिटांच्या अंतरांनी नयन्दाहळ्ळी व अडुगुडी, कोरमंगला, मल्ल्या हॉस्पिटल, लँगफोर्ड रोड, रिचमंड सर्कल आदी ठिकाणी लागोपाठ स्फोट झाले. या स्फोटांमध्ये दोन जण ठार तर २० जण जखमी झाले. भारतात सक्रिय असलेल्या 'इंडियन मुजाहिदिन', 'सिमी' या, त्याचप्रमाणे बांगला देशामधील हरकत उल जिहाद अल इस्लामी' (हुजी) या दहशतवादी संघटनेवरही या स्फोटांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला.

• अहमदाबादमध्ये २९ बॉम्बस्फोट भारतात सक्रिय असलेल्या या दहशतवादी गटांनी देशातील प्रमुख शहरं व महत्त्वाच्या आर्थिक

■ जयपूरमध्ये सात बॉम्बस्फोट: राजस्थानमधील देशी-परदेशी पर्यटकांचं | आकर्षण असलेल्या जयपूर शहरात १३ मे, २००८ रोजी रात्रीच्या • सुमारास अवघ्या १२ मिनिटांच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी ७ बॉम्बस्फोट झाले. शहराच्या मध्यवर्ती भागातील जोहरी बाजार, मानस चौक, बडी चौपाल व छोटी चौपाल तसंच त्रिपोलिया बाजार अशा बाजारपेठांच्या परिसरात ऐन गर्दीच्या वेळात एकापाठोपाठ हे बॉम्बस्फोट झाल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली. या स्फोटांसाठी वापरण्यात आलेले बॉम्ब कमी क्षमतेचे होते व ते सायकलींवर ठेवण्यात आले होते. भारतात बंदी घालण्यात आलेल्या सिमी या संघटनेशी संबंधित असलेल्या इंडियन मुजाहिदिन या संघटनेने हे बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं मानलं जातं. या संघटनेचा लष्कर ए तोयबा या दहशतवादी नेशी संबंध असल्याचे आरोप झाले. जयपूरमधील हवामहल

  continue reading

2611 episódios

Artwork
iconCompartilhar
 
Todos os episódios

×
 
Loading …

Bem vindo ao Player FM!

O Player FM procura na web por podcasts de alta qualidade para você curtir agora mesmo. É o melhor app de podcast e funciona no Android, iPhone e web. Inscreva-se para sincronizar as assinaturas entre os dispositivos.

Guia rápido de referências