असा घडला भारत भाग १८७.

12:22
 
Compartilhar
 

Manage episode 318094112 series 3278214
Por RadioMpscGuru descoberto pelo Player FM e nossa comunidade - Os direitos autorais são de propriedade do editor, não do Player FM, e o áudio é transmitido diretamente de seus servidores. Toque no botão Assinar para acompanhar as atualizações no Player FM, ou copie a feed URL em outros aplicativos de podcast.

सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीयांना परवडेल व येथील वाहतुकीच्या दृष्टीने सुटसुटीत ठरेल, अशा छोटेखानी मोटारीची निर्मिती भारतात व्हावी, असा सरकारचा उद्देश होता. त्या दृष्टीने मारुती उद्योग लिमिटेड कंपनीचं राष्ट्रीयीकरणही करण्यात आलेलं होतं. मात्र अशा प्रकल्पाला • विविध कारणांमुळे चालना लाभलेली नव्हती. १९८३ मध्ये मारुती उद्योग लिमिटेड व जपानच्या सुझुकी कॉर्पोरेशन ऑफ जपान यांच्या सहकार्याने मारुती- ८०० या छोटेखानी मोटारीचं उत्पादन केलं गेलं.

1157 episódios