Fique off-line com o app Player FM !
असा घडला भारत भाग १९०.
Manage episode 318361835 series 3278214
१९७५ पासून जगभरातील विविध संघांचा सहभाग असलेल्या एकदिवसीय ६० षटकांच्या सामन्यांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यास सुरुवात झालेली होती. १९७५ची पहिली व १९७९ची दुसरी विश्वचषक स्पर्धा - दोन्हीही स्पर्धांमध्ये भारतीय संघ उपान्त्य फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर फेकला गेला होता. या पार्श्वभूमीवर, १९८३च्या तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत जेव्हा कपिलदेवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्टइंडीज विरुद्धचा अंतिम सामना जिंकून विश्वचषक जिंकला, तेव्हा पूर्ण क्रिकेटविश्वासाठी ही एक अनपेक्षित व धक्कादायक घटना ठरली. २५ जून, १९८३ रोजी इंग्लंडच्या लॉर्डस् मैदानावर भारतीय संघाने हा ऐतिहासिक पराक्रम साधला.
2611 episódios

All episodes
×Bem vindo ao Player FM!
O Player FM procura na web por podcasts de alta qualidade para você curtir agora mesmo. É o melhor app de podcast e funciona no Android, iPhone e web. Inscreva-se para sincronizar as assinaturas entre os dispositivos.