Bhog
MP3•Home de episódios
Manage episode 311307271 series 3104515
Conteúdo fornecido por Storyवाले.... Todo o conteúdo do podcast, incluindo episódios, gráficos e descrições de podcast, é carregado e fornecido diretamente por Storyवाले... ou por seu parceiro de plataforma de podcast. Se você acredita que alguém está usando seu trabalho protegido por direitos autorais sem sua permissão, siga o processo descrito aqui https://pt.player.fm/legal.
राजा जनकाच्या राजसभेत याज्ञवलक्याला कसे प्रश्न विचारण्यात आले होते. ते तुम्हाला आठवते का? त्यांना प्रश्न विचारण्यापैकी प्रमुख होती वाचवनवी नामक एक कुमारी मोठी वाक्पटू होती. त्या काळी अशा स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणत. एखाद्या कुशल धनुर्धराच्या हातात चमकणारे दोन बाण असावेत तसे माझे प्रश्न आहेत असे ती म्हणाली. त्या ठिकाणी तिच्या स्त्रीत्वासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही, पण हल्ली सुद्धा काही लोक या विषयावर कोणत्याही चर्चा करून देत नाहीत. स्त्री म्हणजे काय हे समजणारे एका बाजूला आणि उरलेले न समजणारे लोक स्त्री भ्रूण हत्येचं पाप करून पश्चाताप करत बसतात. अशीच आशयाची ही गोष्ट.
…
continue reading
28 episódios