जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष -डॉ. श्रुतिका कोतकुंडे
M4A•Home de episódios
Manage episode 311781814 series 3184228
Conteúdo fornecido por Yogita Joshi. Todo o conteúdo do podcast, incluindo episódios, gráficos e descrições de podcast, é carregado e fornecido diretamente por Yogita Joshi ou por seu parceiro de plataforma de podcast. Se você acredita que alguém está usando seu trabalho protegido por direitos autorais sem sua permissão, siga o processo descrito aqui https://pt.player.fm/legal.
शरीराला दुखापत झाल्यास first aid म्हणजे प्राथमिक उपचार कसे करावे याची माहिती आपल्याला असते. पण भावनिक आणि मानसिक प्रथमोपचार काय असतात, हे आपण जाणतो का? आपण मनाशी संवाद साधतो का? बऱ्याचदा मन कसं मोकळ करावं, कुणाशी करावं , हे समजेनासं होतं नाही का ? मनातल्या वेदना, त्रास, नकारात्मक भावना, निराशा , उदासीनता ह्याच्या जाळ्यात अडकल्यावर बाहेर कसं यावं हे कोण शिकवतं का आपल्याला? मग ह्याचा परिणाम म्हणूनच कि काय आपण आपल्या आजूबाजूला घडलेल्या काही दुःखद घटनांबद्दल ऐकतो . दुर्दैवाने, आपल्यापैकि प्रत्येकाने आसपास घडलेल्या आत्महत्येची उदाहरणे ऐकली असतील. आज ह्याच विषयावर आपल्याला मार्दर्शन करणार आहेत डॉ. श्रुतिका कोतकुंडे.
…
continue reading
9 episódios